शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेल्या नौकेतील कर्मचा-याचा शोध

By admin | Updated: November 8, 2014 02:22 IST

विशाखापट्टणमच्या किना-यावर बुडालेल्या युद्धनौकेतील एका अधिकाऱ्यासह चार बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असून त्यांचा अद्यापि काही तपास लागलेला नाही.

नवी दिल्ली : विशाखापट्टणमच्या किना-यावर बुडालेल्या युद्धनौकेतील एका अधिकाऱ्यासह चार बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असून त्यांचा अद्यापि काही तपास लागलेला नाही. टारपिडो रिकव्हरी या युद्धनौकेच्या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या युद्धनौकेतील एका जवानाचा मृत्यू झाला तर २३ जणांना वाचविण्यात यश मिळाले होते.नौदल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांच्या सेशल्सच्या दौऱ्यावर गेलेले नौसेना प्रमुख अ‍ॅडमिरल आर.के. धोवन विशाखापट्टणमला परत येत आहेत. त्यांचा हा दौरा ९ नोव्हेंबरपर्यंत होता. नौसेनेचे प्रवक्ते डी.के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मध्यरात्री नऊ जहाजे व बोईंग पी ८१, चेतक हेलिकॉप्टर व अन्य यंत्रणा प्रयत्नरत होती. ही युद्धनौका बुडण्यामागे, इंजिन कक्ष अथवा संचालन कक्षात पाणी शिरले असल्याचे कारण असू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. अपघात व मृत्यूचा गुन्हा दाखलदरम्यान मलकापुरम पोलिसांनी पूर्व कमानने दिलेल्या अहवालाच्या आधारावर या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस उपायुक्त जी. रामगोपाल नायक यांनी सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)