शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाचे काम कौतुकास्पद संजय काकडे : तीर्थक्षेत्रास भेट

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

अक्कलकोट : राज्यातील तीर्थक्षेत्रांपैकी र्शीक्षेत्र अक्कलकोट येथील र्शी स्वामी सर्मथ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पुणे येथील भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी केल़े

अक्कलकोट : राज्यातील तीर्थक्षेत्रांपैकी र्शीक्षेत्र अक्कलकोट येथील र्शी स्वामी सर्मथ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पुणे येथील भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी केल़े
खा़ संजय काकडे यांचा अन्नछत्र मंडळाकडून र्शी व कृपावस्त्र मूर्ती देऊन मंडळाचे विश्वस्त अमोल भोसले यांनी सत्कार केला़ यावेळी नितीन चौधरी, संतोष भोसले, प्रवीण देशमुख, सनी सोनटक्के आदींनी पर्शिम घेतल़े
यावेळी खा़ काकडे म्हणाले की, आम्ही बहुतांश तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलेलो आहोत; मात्र अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळात देण्यात येणारा महाप्रसादाचा वेगळेपणा आणि वातावरण शांतीमय आह़े या तीर्थक्षेत्र मंडळास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे खा़ काकडे यांनी सांगितल़े