शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

सांगली ३३ जनावरे आगीत होरपळली

By admin | Updated: April 4, 2015 01:54 IST

- संसारोपयोगी साहित्य जळाले

- संसारोपयोगी साहित्य जळाले
गोटखिंडी (जि. सांगली) : बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील गावठाण हद्दीतील दळवी मळा परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत जनावरांचे १७ गोठे जळून खाक झाले. यात ३३ जनावरे दगावली असून, संसारोपयोगी साहित्यही भस्मसात झाले.
बहाद्दूरवाडी गावाच्या उत्तरेला गावठाण जागा आहे. या ठिकाणी राजारामबापू साखर कारखाना व वारणा साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांसह स्थानिक व बाहेरून आलेली रोजंदारी करणारी कुटुंबे छप्परवजा शेड घालून वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सर्वजण शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. आष्टा, इस्लामपूर नगरपालिका व राजारामबापू साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. पण तोपर्यंत रौद्र रूप धारण केलेल्या आगीत १५ म्हशी, ११ रेड्या, ४ गायी, ३ शेळ्या, कोकरे, कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. याबरोबरच मजुरांचे संसारोपयोगी साहित्य, भांडी, धान्यही जळून खाक झाले.