शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

आईच्या आजाराचं कारण देत साध्वीला आश्रमातून नेलं अन् केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 3:42 PM

शेखपुरा जिल्ह्यात अरियरी पोलीस स्टेशनच्या स्थानकातील फुलचोड गावात एक भयंकर घटना घडली आहे

बिहारः शेखपुरा जिल्ह्यात अरियरी पोलीस स्टेशनच्या स्थानकातील फुलचोड गावात एक भयंकर घटना घडली आहे. फुलचोड गावाजवळ रविवारी एका साध्वीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. शेखपुरा महिला ठाण्याच्या अध्यक्षा यशोदा देवी म्हणाल्या, साध्वीवर बलात्कार करणाऱ्या चार आरोपींपैकी दोन आरोपी उत्तर प्रदेशमधल्या बस्ती जिल्ह्यातील एका गावात राहणारे आहेत. पीडिताही पण त्याच गावात वास्तव्याला आहे.पीडित शेजारील नवादा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ ककोलतमध्ये आपल्या सहकारी मैत्रिणींसह राहत होती. पीडितेनं सांगितलं की, गावातील दोन जण इतर दोघांबरोबर रविवारी माझ्या आश्रमात आले. माझी आई आजारी असल्याचं सांगत ते मला स्वतःबरोबर घेऊन गेले. एका वाहनातून मला नेत असताना शेखपुरा जिल्ह्यातील फुलचोड गावाजवळ त्यांनी माझ्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंग