शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

नियमबा‘ पेट्रोल पंप, डीलर्सची मध्यस्थी

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल नियमबा‘ पेट्रोल पंपांसंदर्भातील जनहित याचिकेत विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने मध्यस्थी अर्ज केला आहे. न्यायालयाने बुधवारी हा अर्ज मंजूर करून पुढील आदेशापर्यंत नियमबा‘ पेट्रोल पंपांविरुद्ध कोणतीही कडक कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश दिले आहेत.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल नियमबाह्य पेट्रोल पंपांसंदर्भातील जनहित याचिकेत विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने मध्यस्थी अर्ज केला आहे. न्यायालयाने बुधवारी हा अर्ज मंजूर करून पुढील आदेशापर्यंत नियमबाह्य पेट्रोल पंपांविरुद्ध कोणतीही कडक कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश दिले आहेत.
कामठी येथील प्रदीप सपाटे व राम अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. पेट्रोल पंपाच्या जोडरस्त्याची लांबी, रुंदी, वळण व इतर बाबी तांत्रिकदृष्ट्या अचूक असाव्या लागतात, जेणेकरून पेट्रोल पंपाकडे जाताना व तेथून बाहेर पडताना वाहन थेट मुख्य रस्त्यावर येणार नाही. परंतु, हे नियम कुणीच पाळत नाही. कोणी जोडरस्त्याची परवानगी न घेता तर कोणी मंजूर आराखड्याप्रमाणे जोडरस्त्याचे बांधकाम न करता पेट्रोल पंप सुरू केले आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
डीलर्स असोसिएशनने रस्ते व इतर बाबींच्या नियमांची पूर्तता करण्याची जबाबदारी तेल कंपन्यांची असल्याचे स्पष्ट केले आहे. ना हरकत प्रमाणपत्र तेल कंपन्यांच्या नावाने दिले जाते. असे असले तरी डीलर्स असोसिएशनचे सदस्य नियमांची पूर्तता करण्यास तयार असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. संघटनेतर्फे ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.