आर.आर. आबांना टीव्ही सेंटर चौकात श्रद्धांजली
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:30+5:302015-02-18T00:13:30+5:30
औरंगाबाद : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांना आज सायंकाळी टीव्ही सेंटर चौकात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी, आबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महेश माळवतकर, किशोर नागरे, बाळूलाल गुजर, काशीनाथ कोकाटे, सुदाम सोनवणे, दौलत खरात, सोपान खोसे पाटील आदींनी आबांच्या जीवनाकार्यावर प्रकाश टाकला. प्रकाश वाघे यांनी प्रास्ताविक केले. या श्रद्धांजली सभेस चौकात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आर.आर. आबांना टीव्ही सेंटर चौकात श्रद्धांजली
औ ंगाबाद : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांना आज सायंकाळी टीव्ही सेंटर चौकात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी, आबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महेश माळवतकर, किशोर नागरे, बाळूलाल गुजर, काशीनाथ कोकाटे, सुदाम सोनवणे, दौलत खरात, सोपान खोसे पाटील आदींनी आबांच्या जीवनाकार्यावर प्रकाश टाकला. प्रकाश वाघे यांनी प्रास्ताविक केले. या श्रद्धांजली सभेस चौकात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.