शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

चीनविरोधात जगभरात रोष; भारतासाठी हीच सुवर्णसंधी- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 10:59 IST

आम्ही अधिक स्पर्धात्मक, गुणवत्तेच्या बाबतीत जागरूक आणि परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अधोरेखित केलं आहे. 

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचं जगाला संकट देणाऱ्या चीनसोबत व्यवहार करण्यासाठी जगभरातील अनुत्सुक आहेत. त्यामुळे भारतीय उद्योगांसाठी ही एक मोठी संधी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. न्यू इंडियामधील स्वावलंबी भारत या विषयावर वेबिनारला संबोधित करताना गडकरी बोलत होते. ते म्हणाले, जागतिक आर्थिक परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे, जग चीनशी व्यवहार करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे भारतीय उद्योगांसाठी ही एक उत्तम संधी आहे. हा एक आहे एक छुपा आशीर्वाद आहे. आम्ही अधिक स्पर्धात्मक, गुणवत्तेच्या बाबतीत जागरूक आणि परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अधोरेखित केलं आहे. मंत्री म्हणाले की, सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी), कृषी विकासदर आणि ग्रामीण उद्योग विकास वाढविणे हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. “ईझ ऑफ डुइंग बिझिनेसमध्ये वर्ल्ड बँकेने निश्चितच आमची रँक वाढविली आहे, परंतु क्लियरन्स, प्रमाणपत्र आणि अनुपालन प्रक्रिया खूप जटील आहेत. आम्ही सर्व सिस्टम डिजिटल बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. "जीडीपी, कृषी विकासदर आणि ग्रामीण उद्योग विकास वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे," असेही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरांनी सांगितलं आहेत. पुढील पाच वर्षांत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)चे उत्पन्न १ लाख कोटी रुपयांवर नेण्याची योजना आहे. एनएचएआयमध्ये सध्या आपण दरवर्षी 28,000 कोटी रुपये कमवतो आणि येत्या पाच वर्षांत १ लाख कोटी रुपये घेण्याची माझी योजना आहे. मी सरकारच्या बजेटवर पूर्णपणे अवलंबून नसल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा

लेहपासून 250 किमी अंतरावर चीनकडून भूमिगत 24 क्षेपणास्त्रे तैनात; भारताची चिंता वाढवणारा खुलासा

चीनमध्ये नव्या संकटानं पसरली भीती; 3.8 कोटी लोक प्रभावित, 140 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : जागतिक स्तरावर परिस्थिती भयंकर; यूरोप अन् आशियातील बरेच देश चुकीच्या मार्गावर- WHO

अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी

Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट

बँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे

धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह

हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी