शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 21:58 IST

Reliance AGM 2020: रिलायन्सच्या इतिहासात पहिल्यांदाच नीता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले.

नवी दिल्ली : Nita Ambani speech Reliance AGM 2020: रिलायन्सने भारतात 5 जी तंत्रज्ञानाची नांदी घातली असून हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी गुगलसोबत मिळून सॉफ्टवेअर बनविणार असल्याची आज घोषणा केली. यामुळे रिलायन्स जिओ सामान्यांसाठी परवडणारे 5G स्मार्टफोन लाँच करण्याती शक्यता आहे. याचबरोबर नीता अंबानी यांनी कोरोना व्हॅक्सिनबाबत मोठी घोषणा केली आहे. 

रिलायन्सच्या इतिहासात पहिल्यांदाच नीता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीसोबत लढाई अजून बाकी आहे. या लढाईत रिलायन्स फाऊंडेशन सरकार आणि स्थानिक महापालिकांसोबत मिळून काम करत आहे. रिलायन्स फाऊंडेशन स्थानिक प्रशासनासोबत मिळून कोरोना चाचण्यांसाठी मोठ्या वेगाने काम करत आहे. या कामाला रिलायन्सच जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे खूप मदत मिळाली आहे. नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. (Reliance Jio)

कोरोना लसीवर बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही लोकांना विश्वास देऊ इच्छितो की जेव्हा कोरोनावरील लस (Corona Vaccine) तयार होईल तेव्हा देशातील प्रत्येक बाधित व्यक्तीपर्यंत हे औषध पोहोचविण्याची जबाबदारी आमची असणार आहे. यासाठी रिलायन्स फाऊंडेशन जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्टरचा वापर करणार आहे. तसेच ही लस लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरवठा साखळी मजबूत बनविण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक लोक या महामारीपासून वाचू शकतील. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल

आशेचा किरण! कोरोना लसीवर उद्या होऊ शकते 'पॉझिटिव्ह' घोषणा; पुण्याच्या सीरम इन्सिट्युटचाही मोठा वाटा

Breaking : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

गेहलोत यांची सचिन पायलटांवर वैयक्तीक टीका; काँग्रेस नेतृत्व झाले नाराज

बापरे! अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने बँकेतून 30 सेकंदांत 10 लाख रुपये उडविले; सीसीटीव्ही पाहून पोलीस हादरले

...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा

...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर

टॅग्स :nita ambaniनीता अंबानीReliance Jioरिलायन्स जिओMukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्स