शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"बलात्काऱ्यांना नपुंसक करा, शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते"; काय म्हणाले राज्यपाल हरीभाऊ बागडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:13 IST

महिलांना छेडणाऱ्यांना बदडून काढा आणि बलात्काऱ्यांना नपुंसक करा. तेव्हा कुठे असे गुन्हे कमी होतील, असे हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे.

महिलांवरील बलात्कार आणि छेडछाडीच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. यासंदर्भात आता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठे विधान केले आहे. महिलांना छेडणाऱ्यांना बदडून काढा आणि बलात्काऱ्यांना नपुंसक करा. तेव्हा कुठे असे गुन्हे कमी होतील, असे हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे. ते सोमवारी भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथ ग्रहण समारंभात बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हात-पाय तोडण्याचे आदेश दिले होते -हरिभाऊ बागडे पुढे म्हणाले, "आमच्याकडे (महाराष्ट्रात) जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, तेव्हा गावच्या एका पाटलाने बलात्कार केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात-पाय तोडण्याचे आदेश दिले होते."

...तोवर हे गुन्हे थांबणार नाहीत -बागडे पुढे म्हणाले, "लोक महिलांवरील अत्याचाराचे व्हिडिओ तयार करतात. हे बरे नाही. एखाद्या महिलेसोबत छेडछाड झाली, तर त्या माणसाला पकडा, आपल्यासोबत आणखी दोन-चार लोक येतील. जोवर, आपण घटनास्थळी जाऊन छेडछाड, बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखावे आणि बदडून काढावे, अशी आपली मानसिकता होणार नाही, तोवर हे गुन्हे थांबणार नाहीत."

"गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते की नाही, हे माहित नाही. मात्र, जर १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा-मुलीचा कुणी विनयभंग केला, बलात्कार केला तर त्याला फाशीची शिक्षा आहे. तरीही असे गुन्हे थांबत नाहीत. असे प्रकार दररोज ऐकायला मिळतात. यावरून, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असे दिसते. कायद्याची भीती वाटावी, यासाठी काय करायला हवे, आपण विचार करू शकता? कायदे अस्तित्वात असूनही अशा घटना का घडत आहेत, याबद्दल आपण सूचना देऊ शकता? यावर विचार व्हायला हवा," असेही हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेRajasthanराजस्थानMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषण