शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये आणखी एका चिमुकलीवर बलात्कार, उत्तर भारतीयावर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 12:31 IST

सुरतच्या या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून तो आपल्या कुटुंबीयांसमवेत 15 दिवसांपूर्वीच पांडेसरा येथे राहण्यास आला होता. पीडित मुलीचे वडिल रंगकाम करत असून ते

अहमदाबाद - गुजरातमधील साबरकांठा येथे एका 14 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर, गुजरातमध्ये हिंसाचार उफाळला. तर, हजारो उत्तर भारतीयांना गुजरातमधून हाकलून लावण्यात आले. आता, आणखी एका असाच प्रकार उघडकीस आला आहे. सुरतमध्ये साडे-तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बलात्कार करणारा 20 वर्षीय तरुण उत्तर भारतीय असल्याचे समजते. 

50 हजार यूपी, बिहारवाले गुजरातबाहेर; चिमुरडीवरील बलात्कारानंतर गुजरातींचा हिसका

सुरतच्या या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून तो आपल्या कुटुंबीयांसमवेत 15 दिवसांपूर्वीच पांडेसरा येथे राहण्यास आला होता. पीडित मुलीचे वडिल रंगकाम करत असून ते रोजंदारीवर काम करतात. पोलिसांना आरोपीची ओळख शोधण्यात यश आले असून सध्या त्याचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत आरोपीचे नाव गुपित ठेवले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची गंभरीतेने दखल घेत, भाजपा खासदार सी.आर पाटिल यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून 4.5 लाख रुपयांचीही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, साबरकांठा येथील घटनेनंतर राज्यात उफाळलेल्या हिंसाचारामुळे या घटनेकडे गांभिर्याने पाहिले जात असून पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारGujaratगुजरातSuratसूरतUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस