शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान : सचिन पायलट यांना मिळणार मुख्यमंत्रिपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 09:51 IST

Rajasthan Chief Minister : काँग्रेस श्रेष्ठींचे एकमत.

ठळक मुद्देकाँग्रेस श्रेष्ठींचे एकमत.

शीलेश शर्मानवी दिल्ली : काँगेसमधील असंतुष्ट नेत्यांना दूर ठेवून नव्या व तरुणांच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी टाकण्याचे काँग्रेस श्रेष्ठींनी ठरविल्याचे दिसत आहे.  त्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दूर करून सचिन पायलट यांना ते पद देण्याचे राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी ठरविल्याचे सांगण्यात येत आहे. 

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत गुजरातमधील जिग्नेश मेवाणी व बिहारमधील कन्हय्या कुमार यांचा काँग्रेस प्रवेश होईल.  सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याचे निश्चित झाले आहे. तसे प्रियांका गांधी यांनी पायलट यांना सांगितल्याचे कळते. मात्र हा निर्णय नेमका कधी घेतला जाईल, हे ठरलेले नाही. 

तीन नेत्यांनी दिला झटकाजितीन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंदिया, सुष्मिता देव असे तरुण नेते व त्यांचे समर्थक यांनी गेल्या काही महिन्यांत काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. या तरुण नेत्यांचे महत्त्व ओळखून व काँग्रेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, हे लक्षात घेऊ न  भाजपने त्यांना पदे दिली. त्यामुळेच तरुणांकडे नेतृत्व सोपविले जाणार आहे. कन्हय्या कुमारमुळे बिहार तर जिग्नेश मेवाणी यांच्यामुळे गुजरातमध्ये पक्ष बळकट करण्यास मदत होईल, असा काँग्रेसचा होरा आहे.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थानChief Ministerमुख्यमंत्रीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस