शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गेहलोत सरकार पाडण्याचं केंद्रातल्या मंत्र्यांचं षडयंत्र, त्यांना अटक करा- सुरजेवाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 10:50 IST

याबाबत SOGकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचवेळी कॉंग्रेसने दोन आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे.

नवी दिल्लीः राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान काँग्रेस पक्षाने भाजपावर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दोन व्हायरल ऑडिओ क्लिपचा हवाला देत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत राजस्थान सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचं सुरजेवाला म्हणाले आहेत. अशा वेळी त्यांच्याविरोधात त्वरित एफआयआर दाखल झाले पाहिजे आणि अटक करण्यात यावी, अशी मागणीही सुरजेवालांनी केली आहे. याबाबत SOGकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचवेळी कॉंग्रेसने दोन आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे.या संपूर्ण कटात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचा हात असल्याचा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. त्यांच्यावर त्वरित एफआयआर दाखल करावा आणि अटक करण्यात यावी. या संपूर्ण प्रक्रियेत केंद्र सरकारचे कोणते लोक सामील आहेत, याचा तपासात खुलासा झाला पाहिजे.कॉंग्रेस प्रवक्ते म्हणाले की, सचिन पायलट यांनी पुढे येऊन हे सत्य प्रकट करावे आणि आमदारांची यादी जाहीर करावी. ऑडिओमध्ये बोलणार्‍या भंवरलाल शर्मा, विश्वेन्द्र सिंग यांना कॉंग्रेसकडून निलंबित करण्यात आले असून, नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात SOGकडे तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, आज राजस्थान सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, काही ऑडिओ क्लिपही समोर येत आहेत. ज्यामध्ये राजस्थानातील कॉंग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला यांनी कॉंग्रेस नेते भंवरलाल शर्मा आणि भाजपा नेते संजय जैन यांच्यातील संभाषणाविषयी सांगितले. 

हेही वाचा

CoronaVirus News : तंत्रज्ञानाचा आविष्कार! IIT मद्रास अन् स्टार्टअपनं मिळून बनवलं फोल्ड होणारं पोर्टेबल कोरोना रुग्णालय

खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना

बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी 

धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा

देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्‍या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान