शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
3
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
4
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
7
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
8
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
9
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
10
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
11
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
12
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
13
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

उत्तर भारतात पावसाचा कहर; 16 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 8:28 PM

लखनऊ :  उत्तरप्रदेशमध्ये गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार वादळी पावसामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखम झाले आहेत. शनिवारी शाहजहा पूर जिल्ह्यामध्ये वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर ललित पूर , झाशी जिल्ह्यामध्ये बेतवा नदीच्या पुरामध्ये 14 जण अडकले होते. त्यांना ग्वाल्हेर येथील तळावरील हवाई दलाच्या ...

लखनऊ :  उत्तरप्रदेशमध्ये गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार वादळी पावसामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखम झाले आहेत. शनिवारी शाहजहापूर जिल्ह्यामध्ये वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर ललितपूर, झाशी जिल्ह्यामध्ये बेतवा नदीच्या पुरामध्ये 14 जण अडकले होते. त्यांना ग्वाल्हेर येथील तळावरील हवाई दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरद्वारे वाचविले. 

उत्तर प्रदेशमधील मुसळधार पावसामुळे 16 जिल्ह्ये सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. 461 घरांचे नुकसान झाले असून 18 जनावरे ठार झाली आहेत . तर दिल्ली आणि मध्यप्रदेशमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून दिल्लीमध्ये पाऊस होत आहे. तेथील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घरामध्ये घुसले आहे.  मध्यप्रदेशमध्ये नद्या नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. उत्तराखंडमध्येही धो-धो पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfloodपूरMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत