शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक अडचणींमुळे 2020-21मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना पगार नाही?; PIBनं सांगितलं मेसेजमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 13:29 IST

रेल्वे कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार नसल्याचा मेसेज व्हायरल

नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. आता लॉकडाऊनमधील निर्बंध उठवण्यात आले असले तरी अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आलेला नाही. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना २०२०-२१ मध्ये वेतन दिलं जाणार नाही, अशा आशयाचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल झाले आहेत. त्यात आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मेसेजची भर पडली आहे. पीआयबीनं यामागील सत्य सांगितलं आहे. 'रेल्वे मंत्रालयाचा २०२०-२१ मध्ये कर्मचाऱ्यांना पगार किंवा पेन्शन न देण्याचा विचार नाही. अशा प्रकारचं कोणतंही पाऊल रेल्वेकडून उचलण्यात आलेलं नाही,' असं स्पष्टीकरण पीआयबीकडून देण्यात आलं आहे. कोरोना, त्याचा संसर्ग, लॉकडाऊन याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. अनेक जण कोणतीही खातरजमा न करता ते व्हायल करत आहेत. त्यामुळेच पीआयबीकडून फॅक्ट चेकच्या माध्यमातून खोट्या मेसेसची माहिती दिली जात आहे.देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येनं ३० लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे ६९ हजार ८७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २९ लाख ७५ हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ५५ हजार ७९४ वर गेला आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे