शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

Rafale Deal: दलाली, भ्रष्टाचारावर उच्चपदस्थ पडदा टाकण्याच्या प्रयत्नात; काँग्रेस, माकपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 3:56 AM

राफेल लढावू विमानांच्या खरेदीबाबत फ्रान्सकडून झालेल्या खुलाशानंतर आता काँग्रेससोबत डावे पक्ष सक्रिय झाले आहेत.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : राफेल लढावू विमानांच्या खरेदीबाबत फ्रान्सकडून झालेल्या खुलाशानंतर आता काँग्रेससोबत डावे पक्ष सक्रिय झाले आहेत. त्यांनी आरोप केला की, ३६ राफेल लढावू विमानांच्या खरेदीत कथित रूपात दलाली दिल्याचा खुलासा झाला. परंतु, भारत आणि फ्रान्समध्ये उच्च पदांवर बसलेले लोक ही दलाली आणि भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याच्या प्रयत्नात आहेत.माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी राफेल खरेदीचा मुद्दा ट्वीटरवर उपस्थित करून म्हटले की, “पंतप्रधानजी, सत्य लपवले जाऊ शकत नाही. आता एका उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत.”माकपने औपचारिक निवेदनात संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. पक्षाने पंतप्रधान मोदी यांना थेट विचारले की, जुना आदेश रद्द करून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याची गरज का पडली? जुना आदेश युपीए सरकारच्या काळात फ़्रान्सशी झालेल्या शर्तींवर आधारित होता, त्यानुसार विमानांची खरेदी का झाली नाही? राहुल गांधी यांनी राफेलबाबत सतत मोदी यांच्यावर हल्ला करणारे ट्वीट केले, “ कर्म - किये कराये का बही खाता। इससे कोई नहीं बच सकता। राफेल.”युक्तिवाद फेटाळून लावलेउच्चपदस्थ सूत्रांनुसार काँग्रेस इतर पक्षांना सोबत घेऊन फ़्रान्सकडून झालेल्या नव्या खुलाशानंतर राफेल विमानांच्या खरेदीच्या मुद्द्‌यावर पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता पडताळून बघत आहे. उल्लेखनीय हे आहे की, सर्वोच्च न्यायालयाने याआधी या विमान खरेदीबाबत प्रशांत भूषण व इतरांचे युक्तिवाद फेटाळून लावले होते. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी