शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

रोजगारनिर्मितीसाठी राहुल गांधी यांनी जाहीर केला प्लॅन, स्टार्टअपसाठी युवकांना अनेक प्रकारच्या सवलती देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 5:05 AM

रोजगारनिर्मितीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्लॅन जाहीर केला असून, देशातील युवकांनी व्यापार सुरू करावा यासाठी अनेक प्रकारच्या सवलती देऊ, अशी घोषणा गुरुवारी त्यांनी केली.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : रोजगारनिर्मितीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्लॅन जाहीर केला असून, देशातील युवकांनी व्यापार सुरू करावा यासाठी अनेक प्रकारच्या सवलती देऊ, अशी घोषणा गुरुवारी त्यांनी केली.राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर युवकांना संबोधित केले व जे युवक नवा व्यापार सुरू करू इच्छितात आणि देशात रोजगाराची संधी निर्माण करू पाहतात त्यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार कोणतीही परवानगी न घेण्याची सुविधा व्यापार सुरू करण्यासाठी तीन वर्षांपर्यंत देईल, असे जाहीर केले.दोन एप्रिल रोजी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून त्या आधी राहुल गांधी यांनी आमचे सरकार युवकांना व्यापार सुरू करण्यासाठी बँकेकडून सहजपणे कर्ज, टॅक्स क्रेडिट आणि प्रोत्साहन रक्कम उपलब्ध करून देईन, असे म्हटले.अत्यंत गरीब कुटुंबाला गांधी यांनी याआधीच दरमहा सहा हजार रूपये खात्यात जमा केले जातील, असे आश्वासन दिलेले आहे. असा व्यापार एंजेल टॅक्समुक्त ठेवला जाईल आणि जे युवक व्यापार सुरू करतील त्यांना टॅक्स क्रेडिटसोबत प्रोत्साहन रक्कमही दिली जाईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक