शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

रघुराम राजन यांनी 'या' कारणासाठी नाकारलं राज्यसभा सदस्यत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 5:28 PM

नवी दिल्ली- राजकारणात येणा-या चर्चांना माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पूर्णविराम दिला आहे.

नवी दिल्ली- राजकारणात येणा-या चर्चांना माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, मी एक प्राध्यापक आहे. या कामातच मी समाधानी आहे. आम आदमी पार्टीकडून राज्यसभेवर पाठवण्याच्या ऑफरला त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.मी जेव्हा आरबीआयमध्ये होते, त्यावेळी लोकांना वाटायचं की मी आयएमएफमध्ये परत जावं. माझ्याजवळ एक चांगला मेंदू आहे, जो दिवसातील अनेक तास काम करतो. ही एक नोकरी आहे आणि ती मला आवडते. राजकारणात येण्याला माझा नकार आहे. राजकारणात जाण्यास पत्नीनं स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला आहे, असंही रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीनं राजन यांना दिल्लीतून राज्यसभेवर पाठवण्याची ऑफर दिली होती. राजन यांनी लोकाधिकार राष्ट्रवाद हे आर्थिक विकासासाठी हानिकारक असल्याचं सांगितलं आहेत. खरं तर हा राष्ट्रवाद अल्पसंख्याक समुदायाला भेदभाव झाल्याचं भासवून उत्तेजित करतो. लोकाधिकार राष्ट्रवाद जगभरात सगळीकडेच आहे. भारतही त्यापासून बचावलेला नाही.राजन म्हणाले, लोकाधिकार राष्ट्रवाद हा आर्थिक विकासाला नुकसान पोहोचवतो. हे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. लोकाधिकार राष्ट्रवाद हा अल्पसंख्याकांमध्ये भेदभाव करून वाद निर्माण करण्याचं काम करतो. विशेष म्हणजे लोकाधिकार राष्ट्रवाद हा भारतासह जगभरात पसरलेला आहे. राजकारणी लोकाधिकार राष्ट्रवादाच्या माध्यमातून लोकांच्या भावनांचा फायदा उचलतात. देशातील आरक्षणाचा मुद्दा हे त्याचंच द्योतक आहे.

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनEconomyअर्थव्यवस्थाAAPआप