शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या अन्यायापासून संरक्षण द्या सराफ व्यापारी : पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST

सोलापूर :

सोलापूर :
सोन्या-चांदीचा व्यापार करीत असताना आम्हा सराफांना पोलिसांकडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोट्या गुन्‘ाखाली अटक करून डांबून ठेवले जात आहे. त्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले असून आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणी सराफांच्या वतीने पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चोरीच्या मालाबाबत साशंकता असल्यास आम्ही कसलाही व्यवहार करीत नाही. वेळप्रसंगी आम्ही योग्य ती सहकार्याची भावना दर्शवलेली आहे. पोलिसांना तपासकामी सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे. असे असताना विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले हे सराफी व्यापार्‍यांना दमदाटी करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत. दि.२२ जून २0१५ रोजी रामचंद्र सिद्धारूढ पोतदार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. रामचंद्र पोतदार यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेऊन पी.एस. खटाणे व त्यांच्या सहकार्‍यांकडून अत्याचार करण्यात आले. चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व्यापार्‍यांनी घेतले नाहीत. मात्र त्यांना गुंतवण्याची भाषा पोलीस अधिकार्‍यांकडून होत आहे. खोट्या गुन्‘ात अडकवून प्रतिष्ठेला काळिमा फासला जात आहे. आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविलेला आहे. त्याचे फुटेज सदैव सादर करण्यास तयार आहोत. तरी पोलीस आयुक्तांनी सराफी व्यापार्‍यांवर होत असलेल्या अन्यायापासून संरक्षण द्यावे, खोटे गुन्हे नोंदवण्यात येऊ नयेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर किरण जोजारे, रामचंद्र पोतदार, प्रशांत जडे, राहुल गांधी, सिद्धाराम पोतदार, अनिकेत नरसिंगपूरकर, सुजितकुमार पोतदार, ऋषीकेश कुमठेकर, जयप्रकाश धुळेराव, इस्माईल मुल्ला आदी २0 जणांच्या स‘ा आहेत. (प्रतिनिधी)