शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

आता खासगी कंपन्यांनाही करता येणार रॉकेटनिर्मिती, घेता येणार अंतराळ मोहिमेत सहभाग, इस्रोप्रमुखांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 3:59 PM

खासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही रॉकेट, उपग्रहनिर्मिती आणि प्रक्षेपण सेवेसारख्या अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देखासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही रॉकेट, उपग्रहनिर्मिती आणि प्रक्षेपण सेवेसारख्या अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी खासगी क्षेत्रातील कंपन्याही इस्रोच्या आंतरग्रहीय मोहिमांमध्ये भागीदारी करू शकतीलइस्रो आपल्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये कपात करणार नाही

नवी दिल्ली - भारतीय अंतराळा संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के, सिवन यांनी अंतराळ मोहिमांच्या कामाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. आता खासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही रॉकेट, उपग्रहनिर्मिती आणि प्रक्षेपण सेवेसारख्या अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच आता खासगी क्षेत्रातील कंपन्याही इस्रोच्या आंतरग्रहीय मोहिमांमध्ये भागीदारी करू शकतील, अशी माहिती इस्रोप्रमुखांनी दिली आहे.  

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत नव्या ग्रहांचा शोध घेण्याच्या मोहिमेसह आंतराळातील विविध मोहिमांमध्ये खासगी क्षेत्राच्या भागीदारीस परवानगी दिली होती. त्यानंतर इस्रोप्रमुखांनी ही घोषणा केली आहे. मात्र असे असले तरी इस्रो आपल्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये कपात करणार नाही. तसेच अंतराळ आधारित कार्यक्रमांमध्ये अधिक प्रगत संशोधन आणि विकास करण्यासोबतच आंतरग्रहीय आणि मानवी अंतराळ मोहीमांचे काम इस्रोकडून सुरूच राहील, असे इस्रोप्रमुख के. सिवन यांनी स्पष्ट केले आहे.  

 हल्लीच स्थापन करण्यात आलेल्या IN-SPACe या संस्थेकडे अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांसाठी एक समान व्यवस्था तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या कंपन्यांना भारतीय अंतराळ क्षेत्रातील मुलभूत संरचनेचा उपयोग करू शकतील.  ही संस्ता खासगी क्षेत्राला अंतराळ क्षेत्रात प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याचे कामही करेल त्यासाठी निश्चित धोरण ठरवून अनुकूल वातावरण तयार केले जाईल.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

टॅग्स :isroइस्रोscienceविज्ञानIndiaभारतResearchसंशोधन