शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

शाह अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपतींना शोक

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

नवी दिल्ली-सौदी अरेबियाचे शाह अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यावेळी शाह यांच्या मनात भारताप्रती स्नेह व जिव्हाळा असल्याचे म्हटले.

नवी दिल्ली-सौदी अरेबियाचे शाह अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यावेळी शाह यांच्या मनात भारताप्रती स्नेह व जिव्हाळा असल्याचे म्हटले.
सोशल नेटवर्किंग साईट टिष्ट्वटरवर नोंदविलेल्या संदेशात मुखर्जी यांनी, भारत व येथील नागरिकांप्रती त्यांच्या मनात खरा स्नेह व जिव्हाळा होता. ते व्यक्तिगत पातळीवर भारतासोबत संबंध सुधारण्याकरिता कटिबद्ध होते. त्यांच्या निधनामुळे सौदी अरेबियाने एक लोकप्रिय नेता, भारताने एक जवळचा मित्र व जगाने एक ज्येष्ठ राजकीय नेता गमावला आहे असे म्हटले आहे.
शाह अब्दुल्ला यांच्या निधनाचे वृत्त सौदी सरकारी टीव्हीने गेल्या रात्री १ वाजता दिले होते. ते ९० वर्षांचे होते.

पंतप्रधान मोदी यांना दु:ख
नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे शाह अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले असून शाह यांनी आपल्या देशावर अमिट छाप उमटविली असल्याचे म्हटले आहे. टिष्ट्वटरवर त्यांनी लिहिले की , शाह यांच्या निधनामुळे आपण एका अशा व्यक्तीला मुकलो आहोत ज्याने आपल्या देशावर अमिट छाप उमटविली होती. या दु:खद प्रसंगी आमच्या संवेदना सौदी अरेबियातील नागरिकांच्या सोबत आहेत.