शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात मोठी जबाबदारी, प्रतापराव जाधवांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 9:31 AM

Prataprao Jadhav News: जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

नवी दिल्ली - जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यादरम्यान, ४० आमदारांसोबत शिवसेनेतील १२ खासदारही शिंदेगटात दाखल झाले होते. त्यानंतर शिंदेगटाला केंद्रात मंत्रिपद आणि इतर मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील, असे सांगण्यात येत होते. दरम्यान, आता मोदी सरकारने शिंदे गटाला केंद्रात मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात पहिली जबाबदारी सोपवण्यात आली असून, माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतापराव जाधव हे बुलडाण्याचे खासदार आहेत. ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिंदेगटासोबत आलेल्या १२ खासदारांमध्ये प्रतापराव जाधव यांचाही समावेश होता. आता स्थायी समितीमध्ये केलेल्या बदलांनंतर केंद्रातील मोदी सरकारने प्रतापराव जाधव यांना  माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिंदे गटातील ९ जणांना स्थान देण्यात आले होते. तसेच केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिंदे गटाला एक-दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Prataprao Jadhavप्रतावराव जाधवCentral Governmentकेंद्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे