शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रखवालदार , शिपाई बदल्यांची शक्यता मावळली

By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST

पुणे : शिक्षण मंडळातील शिपाई आणि रखवालदारांच्या बदल्या रद्द होण्याची शक्यता शुक्रवारी पुर्णत: मावळली. पुढील दोन दिवस महापालिकेस सुटटी असल्याने तसेच येत्या सोमवारी ( दि. 15) पासून शाळा सुरू होत असल्याने या कर्मचा-यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्या शिवाय पर्याय उरलेला नाही. दरम्यान, अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही बदल्या मागे घेतल्या जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले , तरी या बदल्या रद्द करण्याची यादी पुढील आठवडयातच अंतिम होणार असल्याने या सर्वच्या सर्व कर्मचा-यापुढे नवीन ठिकाणी हजर राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

पुणे : शिक्षण मंडळातील शिपाई आणि रखवालदारांच्या बदल्या रद्द होण्याची शक्यता शुक्रवारी पुर्णत: मावळली. पुढील दोन दिवस महापालिकेस सुटटी असल्याने तसेच येत्या सोमवारी ( दि. 15) पासून शाळा सुरू होत असल्याने या कर्मचा-यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्या शिवाय पर्याय उरलेला नाही. दरम्यान, अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही बदल्या मागे घेतल्या जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले , तरी या बदल्या रद्द करण्याची यादी पुढील आठवडयातच अंतिम होणार असल्याने या सर्वच्या सर्व कर्मचा-यापुढे नवीन ठिकाणी हजर राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
अनेक वर्षांपासून शिक्षण मंडळाच्या विविध शाळांमध्ये काम करणा?्या शिक्षक आणि रखवालदारांच्या बदल्याच केल्या गेल्या नव्हत्या. गेल्या सोमवारी शाळांचे प्रशासकीय कामकाज सुरू होताच, सुमारे तेराशे कर्मचा-यांच्या हातात बदल्यांचे आदेश पडले. तेव्हापासून, त्याविरोधात असंतोष पसरला असून, या बदल्या रद्द करण्यासाठी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले जात आहे.तर महापालिकेच्या नगरसेवकांनी तसेच पदाधिका-यांनीही या बदल्यांना अक्षेप घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून महापालिकेत या बदल्यांचा गोंधळ सुरूच आहे. दरम्यान, गुरूवारीही स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत नगरसेवकांनी प्रशासनास बदल्या रद्द करण्याची मागणी केली मात्र, प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
===============
रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई
दरम्यान, जे बदली झालेले सुरक्षा रक्षक रखवालदार सोमवारी नवीन ठिकाणी हजर होणार नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतच्या सूचनाही प्रशासनाकडून संघटनांना देण्यात आला आहे. बदल्यांवर निर्णय होई पर्यंत नवीन ठिकाणी या कर्मचा-यांनी रुजू व्हावे त्यानंतर निर्णय बदलल्यास त्या प्रमाणे अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
====================