शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारत-रशियात लष्करी कराराची शक्यता; पुतीन भारत दौऱ्यावर, तज्ज्ञ काय म्हणतात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 08:42 IST

या कराराला मंजुरी देण्याच्या उद्देशाने रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात अंतिम हालचाली होत असल्याची माहिती एका अहवालातून मिळाली आहे.

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ४ व ५ डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात भारत-रशियादरम्यान लष्करी करार होण्याची शक्यता आहे. या कराराला मंजुरी देण्याच्या उद्देशाने रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात अंतिम हालचाली होत असल्याची माहिती एका अहवालातून मिळाली आहे.

रशियाची सरकारी वृत्तसंस्था 'तास'च्या वृत्तानुसार भारत-रशियामध्ये १८ फेब्रुवारीला 'रेसिप्रोकल एक्स्चेंज ऑफ लॉजिस्टिक्स अॅग्रीमेंट'वर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. 

हा मसुदा रशियाच्या संसदेने डेटाबेसमध्ये अपलोड केला असून या मसुद्यानुसार भारत-रशियामध्ये लष्करी सहकार्य अधिक दृढ होईल असे मत पुतीन सरकारने नोंदवले आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात ?

भारत-रशिया लष्करी कराराबाबत काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, या करारामुळे भारतीय नौदलातील 'तलवार' श्रेणींच्या युद्धनौका आणि 'आयएनएस विक्रमादित्य'सारखी विमानवाहू जहाजे आर्क्टिक महासागर प्रदेशासारख्या अति थंड प्रदेशात तैनात केली जातील आणि ते रशियाच्या नौदल तळाचा वापर करू शकतील. 

त्याच प्रमाणे रशियाचे नौदल हिंदी व प्रशांत महासागर या सागरी प्रदेशात आपली जहाजे तैनात करू शकतील जेणेकरून ते चीन व अन्य देशांना शह देऊन सामरिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतील.

'रेसिप्रोकल एक्स्चेंज ऑफ लॉजिस्टिक्स अॅग्रीमेंट'च्या मसुद्याचा उद्देश उभय देशांदरम्यान लष्करी अभ्यास, आपत्कालीन व्यवस्था व अन्य मोहिमांत समन्वय प्रक्रिया सुलभ व्हावी असा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India-Russia Military Deal Likely as Putin Visits; Experts Weigh In

Web Summary : Putin's visit may finalize a military logistics agreement. This strengthens naval cooperation, allowing deployments in Arctic and Indo-Pacific regions. It aims to simplify coordination during military exercises and disaster relief efforts.
टॅग्स :russiaरशियाIndiaभारतVladimir Putinव्लादिमीर पुतिन