शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

तापमानात वाढ : थंडी गायब होण्याच्या मार्गावर

तापमानात वाढ : थंडी गायब होण्याच्या मार्गावर

पुणे : ऐन हिवाळ्यात राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंगावू लागले आहेत. पुढील ४८ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
राज्याच्या बहुतांशी भागातून मंगळवारी थंडीचे प्रमाण कमी झाले होते. पुढील २-३ दिवसांत थंडी गायब होण्याची शक्यता आहे. मंगळवारी राज्यात सर्वात कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमान नागपूरमध्ये नोंदविले गेले. त्यापाठोपाठ नांदेड व चंद्रपूरचे तापमान ९ अंश सेल्सिअस होते. या तीन शहरांचेच तापमान दहा अंशाच्या खाली होते. उर्वरित सर्व शहरांच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांशी शहरांचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. त्यामुळे या भागातून थंडी गायब झाली आहे.
प्रमुख शहरांमधील किमान तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.४, अहमदनगर १०.७, जळगाव १२.२, कोल्हापूर १७, महाबळेश्वर १३.२, मालेगाव ११.५, सांगली १५, सातारा १३.३, सोलापूर १६.७, मुंबई २०.६, अलिबाग १८, रत्नागिरी १७, डहाणू १७.४, भिरा १३.५, उस्मानाबाद १३.४, औरंगाबाद १४.८, परभणी १५.४, नांदेड ९, बीड १५.६, अकोला १४.५, अमरावती १२.२, बुलडाणा १५.६, ब्रम्हपूरी १०.७, चंद्रपूर ९, नागपूर ८.६, वाशिम १७.४, वर्धा ११.५, यवतमाळ १३.४. (प्रतिनिधी)