शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

सरकारच्या Video Conference मध्ये सुरु झाली Porn Clip, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 4:17 PM

सचिवालयातील एनआयसी रुममध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिव मुग्धा सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जयपूर : अन्न व नागरी पुरवठा विभागाची सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान पॉर्न क्लिप सुरु झाल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

सचिवालयातील एनआयसी रुममध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिव मुग्धा सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरु असताना मध्येच स्क्रिनवर अश्लील क्लिप सुरु झाली. त्यानंतर तातडीने एनआयसीच्या संचालकांना बोलविण्यात आले आणि याप्रकरणी चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश देण्यात आल्याचे, मुग्धा सिंग यांनी सांगितले.  

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि एनआयसीचे प्रतिनिधी असे जवळपास दहा जण या बैठकीत उपस्थित होते. तसेच, या बैठकीत राज्यातील 33 जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग होता. ही बैठक विविध योजना आणि कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केली होती.

दरम्यान, याप्रकरणी एनआयसी संचालकांच्या अहवालानंतर दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे मुग्धा सिंग यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानGovernmentसरकार