शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

पू. ना. गाडगीळच्या दालनातून दागिने चोरले

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

पुणे : पू. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या फिनिक्स मॉलमधील कोशंट ज्वेलरी शॉपमधून ६० हजारांचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : पू. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या फिनिक्स मॉलमधील कोशंट ज्वेलरी शॉपमधून ६० हजारांचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुकानाच्या व्यवस्थापक तस्लीम सय्यद (वय २७, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये पीएनजीचे स्टाईल कोशंट नावाचे दालन आहे. या दालनात चांदीचे आभूषणे आणि तत्सम वस्तुंची विक्री करण्यात येते. शनिवारी रात्री १० च्या सुमारास मॉल बंद झाल्यानंतर हे दालनही बंद करण्यात आले. रविवारी सकाळी दालन उघडण्यात आल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. ६० हजारांचे चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले असून सय्यद यांनी पोलिसांना माहिती कळवली होती.
चौकट
सीसीटीव्ही बंद
या दालनात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुकान बंद करुन जाताना बंद करण्यात आलेले होते. त्यामुळे चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मात्र उपलब्ध होऊ शकले नाही. बनावट चावीचा वापर करुन ची चोरी करण्यात आली असून दुकानाची माहिती असलेल्याचेच हे कृत्य असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.