शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नागपूर : स्वस्तात दागिने पॉलिश करून देण्याची बतावणी करून दोघांनी एका महिलेचे दागिने लंपास केले. सदर बस्तरवारी मोहल्ल्यातील माता मंदिराजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली.

नागपूर : स्वस्तात दागिने पॉलिश करून देण्याची बतावणी करून दोघांनी एका महिलेचे दागिने लंपास केले. सदर बस्तरवारी मोहल्ल्यातील माता मंदिराजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली.
मेघा दुर्गेश पारखेडकर (वय २९) यांच्या घरी शनिवारी सकाळी ११.३० वाजता दोन तरुण आले. अवघ्या ३० रुपयात सोन्याचांदीच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, अगदी नव्यासारखे तुमचे दागिने दिसतील, असे सांगून आरोपींनी मेघा यांना विश्वासात घेतले. मेघा यांनी आपल्याकडील २६ हजारांचे दागिने आरोपींच्या हातात दिले. आरोपींनी ते एका भांड्यात टाकले आणि नजर चुकवून काढून घेतले. आरोपी निघून गेल्यानंतर भांडे उघडून पाहिले असता आरोपींनी दागिने चोरून नेल्याचे उघड झाले. मेघा यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----