शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींचा फेब्रुवारीत पहिला इंटरनॅशनल पॉडकास्ट; कोणत्या विषयावर करणार चर्चा..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 11:37 IST

PM Narendra Modi Podcast : काही दिवसांपूर्वी PM मोदींनी झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत पॉडकास्ट केला होता.

PM Narendra Modi Podcast : काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये भाग घेतला होता. यात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आता पीएम मोदी आंतरराष्ट्रीय पॉडकास्टमध्ये भाग घेणार आहेत. प्रसिद्धअमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी पीएम मोदी पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. खुद्द फ्रीडमन यांनी ही माहिती दिली आहे. 

फ्रीडमन यांनी रविवारी एक्सवर पोस्ट करत या पॉडकास्टची माहिती दिली. ते फेब्रुवारीच्या अखेरीस पंतप्रधान मोदींसोबत पॉडकास्ट करतील. या पॉडकास्टबद्दल मी खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. या पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांची ही पहिलीच भारतभेट असेल. फ्रीडमनही याबद्दल खूप उत्सुक आहे.

कोण आहेत लेक्स फ्रिडमन? फ्रीडमन अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि पॉडकास्टर आहेत. लेक्स फ्रीडमन 2018 पासून पॉडकास्ट करत आहे. त्यांनी विविध क्षेत्रातील (विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि राजकारण) अनेक नामवंत व्यक्तींसोबत पॉडकास्ट केले आहेत. यामध्ये इलॉन मस्क, जेफ बेझोस, डोनाल्ड ट्रम्प, मार्क झुकेरबर्ग आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की इत्यादींचा समावेश आहे. फ्रीडमनचे YouTube चॅनेलवर 4.5 मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत.

निखिल कामथसोबत पहिला पॉडकास्ट पंतप्रधान मोदींचा हा दुसरा पॉडकास्ट असेल. यापूर्वी त्यांनी निखिल कामथ यांच्यासोबत पहिले पॉडकास्ट केले. या मुलाखतीत पीएम मोदींनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य, राजकारण आणि भारताच्या भविष्याविषयी भाष्य केले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतAmericaअमेरिका