शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

लग्नाच्या वऱ्हाडामुळे हॉटेलचे बुकिंग फुल्ल; मोदींची पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 1:38 PM

लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याची वेळ बदलण्यात आली.

बंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी एका लग्नसमारंभामुळे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पंचाईत झाली. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी मैसूरच्या ललित महल पॅलेसमध्ये राहणार होते. मात्र, जेव्हा सरकारी अधिकारी याठिकाणी बुकिंग करायला गेले तेव्हा या हॉटेलमध्ये खोल्याच शिल्लक नसल्याचे लक्षात आले. एका लग्नसमारंभासाठी या हॉटेलमधील बहुतांश खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या हॉटेलमध्ये फक्त 3 खोल्याच शिल्लक होत्या. मात्र, पंतप्रधानांची सुरक्षा आणि त्यांच्यासोबतचा लवाजमा लक्षात घेता या तीन खोल्या पुरेशा नव्हत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंतप्रधानांसाठी रेडिसन ब्लू हॉटेल बुक करण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान मोदी याठिकाणी रविवार आणि सोमवारी असे दोन दिवस वास्तव्याला होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हॉटेलमध्येही एक लग्नसमारंभ होणार होता. सूत्रांच्या माहितीनुसार मोदींसाठी या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याची वेळ बदलण्यात आली. मोदी हॉटेलमध्ये येण्यापूर्वीच हा रिसेप्शन सोहळा आटोपण्यात आल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक दौऱ्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्याविरुद्ध जोरादार आघाडी उघडली आहे. सिद्धरमय्या यांच्या सरकारने केलेले घोटाळ दररोज बाहेर येत असल्याचा आरोप यावेळी मोदींनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीhotelहॉटेल