शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

हातात मोदी आणि त्यांच्या आईचा फोटो, डोळ्यांत अश्रूधारा...; पंतप्रधानांनी या तरुणाकडं पाहिलं अन्...! बघा VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 23:33 IST

...हे संपूर्ण दृष्य पंतप्रधान मोदींनी बघितले आणि आपली गाडी थांबवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सुरत येथे त्यांचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी ते ओपन कारने जात होते. याच वेळी एक अनोखे दृष्य दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी संबंधित मार्गावर मोठी गर्दी झाली होती. त्यांच्या स्वागतासाठी रेलिंगच्या दुसऱ्या बाजूला उत्साहित लोक उभे होते. याच गर्दीत, उभा असलेला एक तरुण पंतप्रधानांना पाहून अत्यंत भावुक झाला.

या तरुणांच्या हातात एक सुंदर फोटो होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्री हीराबेन यांचे स्केच होते. पंतप्रधान मोदींची कार या तरुणाच्या जवळ जवळ येताच, हा तरुण अत्यंत भावुक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. हे संपूर्ण दृष्य पंतप्रधान मोदींनी बघितले आणि आपली गाडी थांबवली.

संबंधित तरुणाने हे स्केच पंतप्रधान मोदींना दिले, पंतप्रधान मोदींनीही ते स्वीकारले अन्...यानंतर, त्या तरुणाने हे स्केच पंतप्रधान मोदींना दिले. पंतप्रधान मोदींनीही ते स्वीकारले आणि त्यावर ऑटोग्राफ देत, ते पुन्हा त्या तुरुणाला परत दिले. हा भावुक क्षण येथे उपस्थित असलेल्या अनेकांनी बघितला आणि अनेकांनी आपल्या मोबाईलमध्येही कैदही केला. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदींप्रति असलेल्या या आदराने आणि प्रेमाने सर्वांचेच लक्ष वेदून घेतले. पंतप्रधानांनीही या तरुणाच्या प्रेमाचा नम्रपणे स्वीकार केला.

हा एक मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSuratसूरतBJPभाजपाGujaratगुजरात