शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Video : कबुतर जा, जा, जा! 'गो-एअर'च्या विमानात शिरलं कबुतर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 15:29 IST

अहमदाबाद ते जयपूर जाणाऱ्या गो एअरच्या विमानात कबुतर शिरल्याने गोंधळ झाला.

ठळक मुद्देअहमदाबाद ते जयपूर जाणाऱ्या गो एअरच्या विमानात कबुतर शिरल्याने गोंधळ झाला. कबुतर पाहून प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

अहमदाबाद - विमानात कबुतर शिरल्याची घटना समोर आली आहे. अहमदाबाद ते जयपूर जाणाऱ्या गो एअरच्या विमानात कबुतर शिरल्याने गोंधळ झाला. कबुतर पाहून प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. विमान धावपट्टीवरून उड्डाण घेण्याआधी हा संपूर्ण प्रकार घडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. तर काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये उडणाऱ्या कबुतराचा व्हिडिओ शूट केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद एअरपोर्टवर गो एअरचे जी 8-702 विमान टेक ऑफ करण्याच्या तयारीत होते. सर्व प्रवासी बसल्यानंतर विमानाचा दरवाजा बंद करण्यात आला होता. एका प्रवाशाने आपली बॅग ठेवण्यासाठी विमानातील सामनाचे शेल्फ उघडले तर त्यातून  चक्क कबुतर बाहेर आले. विमानात कबुतर आलेलं पाहून सर्वच प्रवासी आश्चर्यचकित झाले. शेल्फमधून बाहेर आल्यावर ते उडू लागले.  हा प्रकार पाहताच प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. 

विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना शांत केले. त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्वरीत हा प्रकार ग्राऊंड स्टाफला सांगितला. यानंतर विमानाचा दरवाजा उघडला गेला. शुक्रवारी संध्याकाळी अहमदाबादवरुन जयपूर आलेल्या विमानात हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे विमान जवळपास जयपूर विमानतळावर अर्धातास उशिरा उतरले. संध्याकाळी 6.15 वाजता हे विमान जयपूरला पोहोचण्याची वेळ होती. मात्र त्या ऐवजी विमान अर्धा तास उशीरा म्हणजेच 6.45 वाजता विमानतळावर उतरले. 

महत्त्वाच्या बातम्या 

Facebook, Google ही पाकिस्तानला कंटाळले, दिला 'हा' इशारा

Breaking : सस्पेन्स सुटला, मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती

...तर दिल्ली सरकारलाही देशद्रोहाचा कायदा समजला नाही : चिदंबरम

Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारात 42 जणांचा मृत्यू, 630 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आजच उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मार्च महिन्यात 19 दिवस बँक बंद

 

टॅग्स :airplaneविमानahmedabadअहमदाबादAirportविमानतळ