फोटोओळ पान १

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:11+5:302015-09-01T21:38:11+5:30

मीटर डाऊन - ओला, उबेर सारख्या खाजगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवांना विरोध करत टॅक्सी युनियनकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा मुंबईकरांना फटका बसल्याने प्रवाशांचे हालच हाल झाले. काही ठिकाणी युनियनकडून जबदरस्ती करत टॅक्सी बंद केल्या जात असल्याने भितीपोटी चालकांनी टॅक्सी रस्त्यावर उतरवण्यास नकार दिला.

Photo source page 1 | फोटोओळ पान १

फोटोओळ पान १

टर डाऊन - ओला, उबेर सारख्या खाजगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवांना विरोध करत टॅक्सी युनियनकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा मुंबईकरांना फटका बसल्याने प्रवाशांचे हालच हाल झाले. काही ठिकाणी युनियनकडून जबदरस्ती करत टॅक्सी बंद केल्या जात असल्याने भितीपोटी चालकांनी टॅक्सी रस्त्यावर उतरवण्यास नकार दिला.

Web Title: Photo source page 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.