शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शेतकऱ्यांना ३ दिवसांत शेतमालाची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 06:15 IST

शेतकऱ्यांची जमीन विक्री होणार नाही : वादावर एसडीएम ३० दिवसांत देणार फैसला

एस. के. गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कृषी सुधारणा विधेयके शेतकºयांना समृद्ध बनवण्याच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल आहे. काहींचे म्हणणे आहे की, एपीएमसी संपून जाईल; परंतु ती राज्यांच्या अधिकारात येते. त्यांना वाटले तर ते ठेवू शकतात किंवा नाहीही. आता आपला माल बाजारपेठेत विकायचा की एपीएमसीमध्ये विकायचा, हा शेतकºयाचा निर्णय असणार आहे, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे.

कोणताही कायदा शेतकºयांना कधी पैसा मिळेल, याची हमी देत नव्हता. आता शेतकºयाने घर, शेत किंवा वेअर हाऊसमध्ये कोठेही माल ठेवलेला असो, तो तेथूनच विकू शकतो. शेतकºयाला कोणत्याही ठिकाणावरून आपल्या मनसपंत किमतीला माल विकण्याचा अधिकार दिलेला आहे.बाजारपेठेत कर आहे. मात्र, त्याबाहेर शेतकºयाला कर देण्याची गरज नाही. नव्या विधेयकात व्यापाºयाने शेतकºयाला जास्तीत जास्त तीन दिवसांत पैसे देणे, आवश्यक केले आहे. यामुळे आंतरराज्यीय व्यापार वाढेल व शेतकºयांनाही योग्य दाम मिळेल.

करारावर वाद झाल्यासजिल्ह्याचे एसडीएम प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी एक बोर्ड गठित करून 15 दिवसांत शिफारशी मागवतील. त्या कालावधीत तोडगा निघाला नाही तर एसडीएम स्वत: ३० दिवसांत निपटारा करतील.पूर्वी शेतकºयाला माल बाजारपेठेत घेऊन यावा लागत होता. तेथे8.5%कर द्यावा लागत होता. शेतकºयाला वाटायचे की,आपला माल1900रुपये प्रतिक्विंटल विकावा; परंतु बोलीत1650रुपये प्रतिक्विंटल भाव आल्यावर नाइलाजाने कमी दामावर विकावा लागायचा.यात शेतकरी दोषी आढळल्यास त्याने व्यापाºयाकडून जेवढी रक्कम घेतली आहे, तेवढी रक्कम विनाव्याज परत द्यावी लागेल. यासाठी शेतकºयाला स्वातंत्र्य आहे.एसडीएम जमीन विकून रक्कम देण्यासाठी दबाव आणू शकत नाहीत.150 टक्क्यांपर्यंत दंड व्यापारी डिफॉल्टर असेल तर त्याच्यावर लागेल.शेतकºयांची आज भारत बंदची हाकशेतकºयांच्या प्रश्नावर अनेक शेतकरी संघटनांनी, शेतकºयांनी शुक्रवारी भारत बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान, पंजाब, हरयाणात शेतकºयांनी गुरुवारी आंदोलन करीत लक्ष वेधून घेतले. अमृतसरमध्ये शेतकºयांनी ‘रेल रोको’आंदोलन केले.कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तोमर म्हणाले की, खरे तर हा चुकीचा शब्द आहे. आम्ही विधेयकात शेतकºयाशी कराराचा उल्लेख केला आहे. आमचे म्हणणे आहे की, शेतीचा मालक व पिकाचा मालक हा शेतकरी आहे. पेरणीपूर्वीच पिकाच्या मूल्याची हमी मिळेल, याची विधेयकात तरतूद आहे. शेतकरी शेतीत होणाºया उत्पादनाच्या सरासरी मूल्याचा करार करील.उदाहरणार्थ - एखाद्या पिकाचे दहा रुपये किलो सरासरी मूल्य ठरले तर शेतकºयाला घेण्यात काहीच हरकत नाही. गारा पडल्या किंवा आणखी काही झाले तरी व्यापाºयाने शेतकºयाला कोणत्याही स्थितीत पैसे द्यावे लागतील. यात शेतकºयाला जोखीम नाही."10 चा करार झाला असला व विक्रीची वेळ आल्यावर मालाला बाजारात २५ रुपये किलो भाव असेल तर करारात त्याचाही उल्लेख असेल. बाजारात भाव वाढल्यास त्यानुसार शेतकºयाला मूल्य लाभ द्यावा लागणार आहे. महाराष्टÑ, गुजरातेत अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होत आहे. शेतकºयाच्या जमिनीशी संबंधित कोणतीही लिखापढी होणार नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीRajya Sabhaराज्यसभा