निधन

By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:09+5:302015-02-18T23:54:09+5:30

विनयकुमार शुक्ला

Passed away | निधन

निधन

नयकुमार शुक्ला
फोटो - स्कॅन
रामनगर येथील रहिवासी विनयकुमार शुक्ला (६७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्यामला खर्डेनवीस
समर्थनगर पश्चिम, वर्धा रोड येथील रहिवासी श्यामला गोविंद खर्डेनवीस (७४) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून सहकारनगर घाटावर जाईल. त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
शालिनी मोहरीर
फोटो - के : १८ शालीनी
आरएमएस कॉलनी, मानेवाडा येथील रहिवासी शालिनी विश्वनाथ मोहरीर (८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीकांत बिरेवार
पांडे लेआऊट, खामला येथील श्रीकांत दिनकर बिरेवार (५३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाबूराव पराते
सुंदरलाल गुप्तानगर येथील बाबूराव मारोती पराते (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलचंद परमार
इतवारी, मिरची बाजार येथील रहिवासी मुलचंद माणिकसिंग परमार (४४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुक्माबाई करंडे
लालगंज, गुजरी येथील रुक्माबाई जागोबाजी करंडे (९५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बबन भिसीकर
लालगंज येथील बबन मनोहर भिसीकर (७७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवेंद्र जवंजाळ
नाईक रोड, महाल येथील देवेंद्र शेषराव जवंजाळ (४७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुक्माबाई मोटघरे
भांडेप्लॉट येथील रहिवासी रुक्माबाई हिरामण मोटघरे (९६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुकर बोकडे
नईबस्ती, तांडापेठ येथील मधुकर उरकुडा बोकडे (७७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मणीबाई नीमा
बारईपुरा, इतवारी येथील मणीबाई मदनलाल नीमा (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंदिराबाई खरात
नाईक रोड, महाल येथील इंदिराबाई लक्ष्मण खरात (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कलाबाई बैस
शिवाजीनगर येथील कलाबाई हरिसिंग बैस (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.