शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

निधन

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

ओंकारप्रसाद जैस्वाल

ओंकारप्रसाद जैस्वाल
फोटो - स्कॅन
जुना सुभेदार लेआऊट येथील रहिवासी ओंकारप्रसाद गंगाधर जैस्वाल (७४) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
ललिता पाठक
फोटो - स्कॅन
नंदनवन येथील रहिवासी ललिता पाठक (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात २ मुले, २ मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
दिवाकर रत्नपारखी
फोटो - स्कॅन
विक्रम अपार्टमेंट, शास्त्री लेआऊट येथील रहिवासी दिवाकर रत्नपारखी यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून सहकारनगर घाटावर जाईल.
इंदूताई शेंडे
फोटो : के : शेंडे
वैशालीनगर येथील रहिवासी विठोबा दंत मंजनचे संचालक मनीष, कार्तिक आणि सुदर्शन शेंडे यांच्या मातोश्री इंदूताई एकनाथ शेंडे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्वती तितरमारे
भगवाननगर येथील पार्वती रामकृष्ण तितरमारे (८७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रशांत मुलगावकर
श्यामनगर, हुडकेश्वर येथील प्रशांत गोविंद मुलगावकर (२९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमन जंगीलवार
बजरंगनगर येथील सुमन पांडुरंग जंगीलवार (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लव साहानी
विजयनगर, कळमना येथील लव राजेंद्र साहानी (२४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जया भागवानी
दलालपुरा, हंसापुरी येथील जया ओमप्रकाश भागवानी (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ताराचंद गुप्ता
जरीपटका येथील ताराचंद रामशरण गुप्ता (६०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवराव भिमटे
मिसाळ लेआऊट, जरीपटका येथील देवराव तुळशीराम भिमटे (७८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोविंद नांदापूरकर
सोनेगाव, विजया को-ऑप. सोसायटी येथील रहिवासी गोविंद पुरुषोत्तम नांदापूरकर (८८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनील धुर्वे
शिवनगर झोपडपट्टी, खामला येथील सुनील राजू धुर्वे (२८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.