शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

मोठं षडयंत्र! POKमध्ये पाक सैन्याच्या हालचाली वाढल्या, चीन घातपाताच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 09:48 IST

नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात पाकिस्तानने आपली शक्ती दुप्पट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्लीः पूर्व लडाखमधील LACवर भारत अन् चीनमध्ये तणाव निर्माण झाल्याने पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील आपल्या सैन्य हालचाली वाढवल्या आहेत. पुंछलगतच्या पीओके भागात पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील कोतली, रावलाकोट, विंभर, बाग, मुझफ्फराबाद यासह अनेक ठिकाणी पाकिस्ताननं अतिरिक्त बटालियन तैनात केल्या आहेत. नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात पाकिस्तानने आपली शक्ती दुप्पट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यातील भारत आणि चीनमधील संघर्षानंतर पाकिस्तानने पीओकेमधील कोतली येथे तीन ब्रिगेडसह 28 पीआर (पाकिस्तान रेजिमेंट) आणि 40 आरटी तैनात केले आहेत. त्याशिवाय रावलाकोट येथे 2 ब्रिगेडसह 9 पीआर, विंभर येथे तैनात 4 ब्रिगेडसह 15 लाइट इन्फ्रंटीला कार्यरत केले आहे. ६ ब्रिगेडसह 22 पीआर आणि 10 एनएलआय (नॉर्दर्न लाइट इन्फंट्री) आणि ५ ब्रिगेड, 21 सिंध रेजिमेंट बागेवर तैनात आहेत.

त्याचप्रमाणे मुझफ्फराबादमधील डोमेल येथे एका ब्रिगेडसह 35 पीआर, मुझफ्फराबादच्या जरी कस्स येथे  ७ ब्रिगेडसह २१ एके बॅट्री आणि सियाचीनमध्ये ८० ब्रिगेडसह ७२ पीआरला तैनात करण्यात आले आहे. इराण सीमेवर पीआर तैनात करण्यात आले होते, तेथून त्यांना पीओके येथे हलविण्यात आले आहे. एलएसीवरील परिस्थितीचा फायदा घेत एलओसीवर दबाव आणण्यासाठी हा सर्व प्रयोग केला जात आहे. नियंत्रण रेषेवरील कोणतेही मोठे षडयंत्र पाकिस्तान अंमलात आणू शकते.सूत्रांच्या माहितीनुसार, गलवान खो-यातील घटनेनंतर पाकिस्ताननेही पीओकेमध्ये लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. यात नियंत्रण रेषा पलिकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये रात्रभर दिवे विझवून पाकिस्तानी लष्कराची वाहनं आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या हालचाली वाढवण्यात चीनचा मोठा हात आहे. चीन भारताला दुहेरी मार्गाने घेरण्याचा प्रयत्नात आहे. या कारणास्तव त्यांनी नियंत्रण रेषेवरील लष्करी जमवाजमव वाढवण्यासाठी पाकिस्तानला प्रोत्साहन दिले आहे. तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील मोठा षडयंत्र रचण्याचा प्रयत्नदेखील करू शकेल.

हेही वाचा

देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज; तरच अर्थव्यवस्था सुधारेल- नितीन गडकरी

मोदींच्या शुभेच्छांवर ट्रम्प म्हणाले; "थँक्यू माझ्या मित्रा, अमेरिका भारतावर प्रेम करतो"

मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम 

आजचे राशीभविष्य - 5 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरी धंद्यात लाभ होईल अन् जादा उत्पन्न मिळेल

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओकेchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव