शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:34 IST

Pahalgam Attack: भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यापासून पाकिस्तान सातत्याने पोकळ धमक्या देत आहे.

Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. सिंधूचे पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानात दुष्काळसदृष्य परिस्तिती उद्भवली आहे. त्यामुळेच पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) प्रमुख आणि माजी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी सातत्याने बारताला युद्धाच्या पोकळ धमक्या देत आहे. आता या धमक्यांना भारताने चोख उत्तर दिले आहे. 

भुट्टोचो पोकळ धमकी२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या पाच प्रमुख निर्णयांपैकी पाकिस्तानला सर्वात जास्त रडवणारा निर्णय म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणे. पाकिस्तान या निर्णयावर इतका संतापला आहे की, वारंवार धमक्या देत आहे. बिलावल भुट्टो झरदारी याच्याकडे धमक्या देण्याचे काम दिले असून, ते सतत सिंधूचा मुद्दा उपस्थित करतात आणि भारताला युद्धाची धमकी देत ​​राहतात. आता पुन्हा एकदा त्यांनी धमकी दिली की, 'जर सिंधूचे पाणी थांबवले, तर आम्ही सर्व सहा नद्या ताब्यात घेऊ. युद्धापासूनही मागे हटणार नाही...' 

भारताचे प्रत्युत्तरबिलावल भुट्टोच्या धमक्यांवर जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी एका ओळीत म्हटले की, पाणी कुठेही जाणार नाही, जे काही बोलायचे आहे ते बोलत राहा. भुट्टो जे बोलतात, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना राजकारण करायचे असेल, तर ते करत राहावे. 'पाणी वाहिले नाही, तर रक्त वाहेल', अशी धमकीही त्यांनी दिली होती. अशा धमक्यांना आपण घाबरत नाही, असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील स्पष्टपणे सांगितले होते की, सिंधू पाणी करार कधीही पूर्ववत होणार नाही.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान