लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
उत्कल एक्स्प्रेस अपघात अभियांत्रिकी चुकीमुळे?, उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई - Marathi News | Utkal Express accidents due to accident engineering, suspended four engineers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्कल एक्स्प्रेस अपघात अभियांत्रिकी चुकीमुळे?, उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई

नवी दिल्ली, दि. 20 - शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशात मुज्जफरनगरजवळ खतौली येथे पुरी-हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसला झालेला अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, वरिष्ठ विभागीय अभियंत ...

उत्कल एक्स्प्रेस अपघाताची चौकशी सुरू, प्रभूंचाही रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टिमेटम  - Marathi News | Inquiries of Utkal Express accident, Prabhunatha railway officials get ultimatum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्कल एक्स्प्रेस अपघाताची चौकशी सुरू, प्रभूंचाही रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टिमेटम 

उत्कल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ...

भाजपाच्या काळात 27 रेल्वे दुर्घटनेत 259 प्रवाशांचा मृत्यू, काँग्रेसचा आरोप - Marathi News | 27 Railway accidents, 259 passengers died in Congress, Congress accusations during Congress, Congress blames Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या काळात 27 रेल्वे दुर्घटनेत 259 प्रवाशांचा मृत्यू, काँग्रेसचा आरोप

काल उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू तर 40  हून अधिक जखमी झाले. ...

फाईव्ह स्टार हॉटेलचा नाही, सरकारी सोयींचाच वापर करा - मोदींची मंत्र्यांना ताकीद - Marathi News | Do not have a fixture star hotel, use government facilities - Modi's ministers warn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाईव्ह स्टार हॉटेलचा नाही, सरकारी सोयींचाच वापर करा - मोदींची मंत्र्यांना ताकीद

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा पक्षाच्या नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबतच प्रशासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत असणाऱ्यांची झाडाझडती घ्यायलादेखील पंतप्रधान मोदी मागेपुढे पाहात नाहीत. ...

नरेंद्र मोदींना पाठिंबा पण अमित शहांना विरोध, ममतांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या गोटात संभ्रम - Marathi News |  Amit Shah opposes support to Narendra Modi; Mamata's remarks confuse opponents' gaps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना पाठिंबा पण अमित शहांना विरोध, ममतांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या गोटात संभ्रम

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), नोटाबंदी अशा विविध मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आ ...

अनुसूचित जाती जमातींना भारतीय लष्करात आरक्षण द्या - रामदास आठवले - Marathi News | Reservation for Scheduled Castes in Indian Army - Ramdas Athavale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुसूचित जाती जमातींना भारतीय लष्करात आरक्षण द्या - रामदास आठवले

नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे. ...

दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, थोडक्यात बचावले मनोज तिवारी  - Marathi News | Manoj Tiwari, the BJP's chief minister, attacked the Delhi BJP chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, थोडक्यात बचावले मनोज तिवारी 

भाजपाचे नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. काल शनिवारी त्यांच्यावर एका कार्यक्रमात हा  हल्ला झाला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत ...

चिनी सैनिकांनी भारतीय लष्करावर केली दगडफेक, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Chinese soldiers made pellet, video viral on Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी सैनिकांनी भारतीय लष्करावर केली दगडफेक, व्हिडिओ व्हायरल

भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा लडाखमधील घुसखोरीचा डाव स्वातंत्र्यदिनी उधळून लावला. चिनी सैनिकांना पिटाळून लावताना झालेल्या धक्‍काबुक्‍कीत आणि दगडफेकीत दोन्हीकडील लोक जखमी झाले आहेत. ...

उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन अपघात; २३ ठार, ४0 जखमी - Marathi News | Utkal express trains collide in Uttar Pradesh; 23 killed, 40 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन अपघात; २३ ठार, ४0 जखमी

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून २३ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि ४0 हून अधिक जखमी झाले. ...