पक्षाने एकटे पाडण्याचा इतिहास जनता दल (संयुक्त)च्या बाबतीत पुन्हा एकदा लिहिला जात आहे. याआधी 2009 साली जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आली होती. विशेष म्हणजे जॉर्ज यांनीही एकेकाळी रालोआचे समन्वयक पद सांभाळले होते. ...
महिलांसाठी रात्रीच्यावेळेसही पॉंडेचेरी सुरक्षित असल्याचा दावा नायब राज्यपाल किरण बेदी यांनी केला आहे. हा दावा त्यांनी रात्रीच्यावेळेस दुचाकीवरुन केलेल्या दौऱ्यानंतर केला आहे ...
भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या सरकारच्या निर्णयावर मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी टीका केली. आता रोहिंग्याही आम्हाला परत पाठवू नका अशी विनंती करत आहेत. ...
इंडियन ऑइल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशनने(बीपीसीएल) चाळीस लाख बॅरल्स तेलाची मागणी अमेरिकेकडे नोंदविली आहे. इंडियन ऑइलने जून महिन्यातच तेलाची मागणी नोंदवली तर 10 ऑगस्ट रोजी दुसऱ्या मागणीची नोंद केली. ...
सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला अत्यंत वाईट पद्धतीनं या चिमुरडीवर ओरडून, मारझोड करुन तिला शिकवताना दिसत आहे. संताप आणणारा असा हा व्हिडीओ टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनंदेखील आपल ...