GST वेबसाइटने केलं व्यापा-यांना डाऊन, ऑनलाइन रांगा लावूनही नंबर न आल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 08:42 PM2017-08-19T20:42:03+5:302017-08-19T20:58:22+5:30

जीएसटी भरण्यासाठी ऑनलाइन गेलेल्या व्यापा-यांना आज प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे