लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या, गुरुवारी ९५ मतदारसंघातील सुमारे १६ कोटी मतदार मतदान करणार असून, त्यात दक्षिण, उत्तर व ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे. ...
द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे करुणानिधी व जयललिता हे नेते नसताना या दोन्ही पक्षांच्या दुसºया फळीतील नेत्यांमध्ये येथे चुरशीची लढत होत आहे. ...
राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत मंगळवारी रात्री बिगरमोसमी पाऊस, धुळीचे वादळ आणि विजा कोसळून ५० जण ठार, तर अनेक जण जखमी झाले, असे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर ४८ तासांची प्रचार असल्याने त्यांचे भाचे आकाश आनंद यांना ‘बसप’ने केंद्रस्थानी आणून प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. ...