'देशभरात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी ईव्हीएममधून भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा प्रकार गंभीर असून निवडणूक प्रक्रियेवर खर्च केले जाणारे 50 हजार कोटी रुपये वाया गेले आहेत' ...
राहुल गांधी सुलतानपूरमध्ये एक प्रचार सभा घेणार होते. मात्र त्यांच्या कार्यक्रमातील सभा रद्द करून सुलतानपूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात घेतल्याचे समजते. बैठकीत त्यांनी उपस्थितांकडून चौकीदार चौर है च्या घोषणा देखील वदवून घेतल्या. मात्र सभा न घेतल ...
बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
आपले तिकीट कापले जाणार या शंकेमुळे उदीत राज यांनी उत्तर पश्चिम दिल्लीतील आपली उमेदवारी जाहीर करण्याची मागणी भाजपकडे केली आहे. तसेच उदीत यांनी स्पष्ट केली की ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ...
उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये असा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रावरील एक कर्मचारीच मतदारांना सायकल चिन्हासमोरील बटण दाबण्यास सांगत असल्याचे समोर आले आहे. ...
प्रज्ञा सिंहने म्हटले होते की, २६/११ अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांना आपणच शाप दिला दिला होता. मी त्यांना म्हटले होते की, तुझा सर्वनाश होईल. करकरें यांनी आपल्याला खूप यातना दिल्याचा दावा प्रज्ञा सिंहने आधीच केला होता. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे शतक पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचं आहे. आपला देश लोकशाहीच्या श्रेष्ठत्वाचं उदाहरण जगाला देतो, असं सांगत मोठ्या संख्येनं नवमतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ...
देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे. ...