सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील अनेक सरकारी संस्थांमध्ये अशा लोकांची भरती केली जे लोक सरकारी कामात दखल देतात. त्यामुळे विविध संस्थांच्या स्वायत्ततेवर परिणाम होतो, असं पित्रोदा यांचे मत आहे. ...
राज ठाकरेंनी अंबानींच्या पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी 'लोकमत.कॉम'ने लोकमतच्या संपादकीय मंडळाशी संवाद साधला. त्यातून पुढे आलेली मतं तुम्हाला तुमचं मत ठरवायला मदत करू शकतात. ...
दरम्यान करकरेंना आपण गुरू मानतो. मृत्यूनंतर त्यांचा अपमान झाल्याचे दुख: वाटते. भोपाळमधून निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलो असून लोकशाही मार्गाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा आपण विरोध करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत भाजपाच्या एका नेत्याची जीभ घसरली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंह बुधवारी प्रचारसभेत दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटले आहे. ...