मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाल मधून उमेदवारी दिल्यापासून त्या नेहमीत चर्चेत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरू रामदेवबाबा यांनी आधीच प्रज्ञा सिंह यांना पाठिबा दर्शवला आहे. त्यातच आता उमा भारत ...
पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लहर आली आहे. राष्ट्रवादाचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून गुरुदासपूरमधून सनी देओल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह निवडणूक आयोगाकडे सोपविला असून नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. ...
भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नावकरी प्रज्ञा ठाकूर यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली होती. एकच नाव असलेल्याने मतविभाजन होण्याची भीती भाजपला होती. ...
घराणेशाहीच्या राजकारणाचाही जनतेला वीट आला आहे. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा अधिक बहुमताने पुन्हा भाजप आणि मित्रपक्षांचेच सरकार सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला. ...