लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदींनी मागील पाच वर्षांत काय केले? एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत : वाड्रा - Marathi News | What did Modi in last five years? No alligations proved: Vadra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी मागील पाच वर्षांत काय केले? एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत : वाड्रा

बुधवारी हरियाणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर टीका केली होती. ...

धक्कादायक... भाजपा नेत्यांकडून पत्रकारांना लाच देण्याचा प्रकार; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shocking ... the nature of bribing journalists by the BJP leaders; Video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक... भाजपा नेत्यांकडून पत्रकारांना लाच देण्याचा प्रकार; व्हिडीओ व्हायरल

एका स्थानिक पत्रकाराने सांगितले की, 2 मे रोजी भाजपाचे राज्य प्रमुख रविंद्र रैना यांनी लडाखच्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. ...

घरातला 'कर्ता' गेला, 200 पेक्षा अधिक चिमुकल्यांनी गमावले कुटुंबातील सदस्य - Marathi News | UP to 200 children in Sri Lanka lost family members in Easter bombings - report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातला 'कर्ता' गेला, 200 पेक्षा अधिक चिमुकल्यांनी गमावले कुटुंबातील सदस्य

श्रीलंकेतील एका प्रसिद्ध चॅरिटी संस्थने याबाबत माहिती दिली. या हल्ल्यात कित्येक कुटुबांनी त्यांच्या घरातील कर्ता व्यक्ती गमावला आहे. ...

आंध्र प्रदेश सीमेवर चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | Five maoists, including three women maoists, killed in an encounter in Padua Forest area of Koraput District near Andhra Pradesh border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेश सीमेवर चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

दिल्लीतील सातही जागांवर काँग्रेसची अनामत रक्कम जप्त होईल : केजरीवाल - Marathi News | Lok Sabha Election 2019 arvind kejriwal on priyanka gandhi roadshow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील सातही जागांवर काँग्रेसची अनामत रक्कम जप्त होईल : केजरीवाल

काँग्रेसमुळे आपचे काही मते विभागली जातील. त्यापेक्षा प्रियंका यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीगडमध्ये सभा घ्याव्यात, असंही केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

भाजपाबाबतची भविष्यवाणी फेसबुकवर टाकणे प्राध्यापकाला पडले महागात - Marathi News | Professor post BJP's lok sabha prediction on Facebook; got suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाबाबतची भविष्यवाणी फेसबुकवर टाकणे प्राध्यापकाला पडले महागात

मध्यप्रदेशमधील उज्जैनच्या विक्रम विश्वविद्यालयाच्या ज्योतिषशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापकाला भाजपाबाबतची भविष्यवाणी महागात पडली आहे. ...

Balakot Air Strike: 130 ते 170 दहशतवादी मारले गेले, परदेशी पत्रकाराचा दावा - Marathi News | Balakot air strikes: Upto 170 Jaish-e-Mohammed terrorists were killed, confirms foreign journalist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Balakot Air Strike: 130 ते 170 दहशतवादी मारले गेले, परदेशी पत्रकाराचा दावा

पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकसंदर्भात नवे खुलासे समोर आले आहेत. ...

धक्कादायक! परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने वडिलांची मुलाला कुदळीने मारहाण - Marathi News | kerala man hits son with spade handle for failing to score a plus arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने वडिलांची मुलाला कुदळीने मारहाण

परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने एका वडिलांनी मुलाला कुदळीने मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलाचा पाय तूटला आहे. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.  ...

येत्या पाच वर्षांत रॉबर्ट वाड्रा यांना तुरुंगात पाठवेन, मोदींचं आश्वासन - Marathi News | PM Modi promises to put Robert Vadra in jails within next 5 years | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :येत्या पाच वर्षांत रॉबर्ट वाड्रा यांना तुरुंगात पाठवेन, मोदींचं आश्वासन

...