मी देशाचा पंतप्रधान आहे हे मान्य करण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तयार नाहीत. त्या राज्यघटनेचा अवमान करीत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ...
राहुल गांधी यांना कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली पाहिजे, अशी अट आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे घातली. ...
हरियाणात २०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपने १० पैकी ७ जागा जिंकल्या होत्या व त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ३४ टक्के मते घेतली होती. ...
मध्यप्रदेशच्या अशोक- नगरमधील प्रचारसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या कमलनाथ सरकारवर जोरदार टीका करताना, तुमच्यातील एका शेतकऱ्याचे तरी कर्ज सरकारने माफ केले का, असा सवाल केला ...
लेह पोलिसांनी प्रदेश भाजप विरोधात पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. लडाख मतदारसंघात लेहमध्ये मतदानापूर्वी चार दिवस आधी हा प्रकार घडला. ...
इतर मागासवर्गात (ओबीसी) उप-वर्गवारीचा (सब-कॅटिगोरायझेशन) अभ्यास करण्यासाठी नेमलेला आयोग ओबीसींसाठीच्या २७ टक्क्यांतून ८ ते १० टक्के राखीव जागा या उपवर्गासाठी द्या, अशी शिफारस बहुधा करील. ...
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल जन्मठेप भोगत असलेल्या ए. जी. पेरारीवलन, मुरुगन आणि सन्थान या कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यास आक्षेप घेणारी गेली पाच वर्षे प्रलंबित असलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळल्याने या तिघांच्या मु ...