नेकांनी मोदींच्या एअरस्ट्राईकवरील वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे गुजरात बीजीपी या ट्विटर हँडलवरील या संदर्भातील ट्विट डीलिट करण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. ...
पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाही. या आभाळाचा आपल्याला लाभ होईल, असं आपण सांगितले. त्यामुळे सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आलेले आहे, चला पुढे जाऊ या...', असं मोदींनी मुलाखतीत सांगितले. ...
सध्या सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा पराभव होणे निश्चित आहे ...
सनी देओल यांच्यावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यात आला असेल असा दावा अमरिंदर सिंग यांनी केला आहे. अन्यथा सनी यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले असते, अशी पुष्टीही अमरिंदर सिंग यांनी जोडली आहे. ...
जनतेशी निगडीत असलेले प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल ...