लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lok Sabha Election 2019 : चंदौलीमध्ये मतदानाआधीच मतदारांना जबरदस्तीने लावली शाई - Marathi News | loksabha election 2019 villagers in chandauli allege ink was forcefully applied to their fingers in night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : चंदौलीमध्ये मतदानाआधीच मतदारांना जबरदस्तीने लावली शाई

उत्तर प्रदेशातील चांदौली येथील तारा जीवनपूर गावातल्या काही मतदारांनी जबरदस्तीने हाताला शाई लावल्याचा आरोप केला आहे. ...

मोदींनी केलं आचारसंहितेचं उल्लंघन, तृणमूल काँग्रेसने केदारनाथ यात्रेवर घेतला आक्षेप  - Marathi News | Narendra Modi's Kedarnath Yatra is violation of model code of conduct says TMC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी केलं आचारसंहितेचं उल्लंघन, तृणमूल काँग्रेसने केदारनाथ यात्रेवर घेतला आक्षेप 

नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेवर आहेत मात्र या यात्रेला मिडीयाकडून मोठ्या प्रमाणात कव्हरेज मिळत आहे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे ...

Lok Sabha Election 2019 ; सातव्या टप्प्यातील 170 उमेदवारांवर गुन्हे - Marathi News | Lok Sabha Election 2019 criminal cases were registered lok sabha candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 ; सातव्या टप्प्यातील 170 उमेदवारांवर गुन्हे

गुन्हे दाखल असलेल्या 170 उमेदवारांपैकी 127 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील 12 उमेदवारांनी खून संबंधित प्रकरण असल्याचे घोषित केले आहे. ...

लोकसभा निवडणुका मे महिन्यात कशासाठी?; निवडणूक प्रक्रियेवर नितीश कुमारांचे प्रश्नचिन्ह - Marathi News | Bihar CM Nitish Kumar Questioned Long Duration Of Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुका मे महिन्यात कशासाठी?; निवडणूक प्रक्रियेवर नितीश कुमारांचे प्रश्नचिन्ह

निवडणुकीची प्रक्रिया लांबल्याने मतदार, नेते, पक्ष आणि मिडीया सर्वांना त्रास सहन करावा लागतो. इतक्या तापमानात मतदान करण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतो ...

Video: खूप दिवसांनंतर एकांत मिळाला, गुहेतून बाहेर आल्यानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया  - Marathi News | Narendra Modi's first reaction after coming out of the cave of Kedarnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: खूप दिवसांनंतर एकांत मिळाला, गुहेतून बाहेर आल्यानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया 

केदारनाथ भूमीशी माझं विशेष नाते आहे. मी देवाच्या चरणी येतो तेव्हा कधीच काही मागत नाही.  ...

Lok Sabha Election 2019 : अबकी बार भाजपा 300 तर एनडीए 400 पार - योगी आदित्यनाथ - Marathi News | Lok Sabha Election 2019 yogi adityanath statement after voting in gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : अबकी बार भाजपा 300 तर एनडीए 400 पार - योगी आदित्यनाथ

लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या साथीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. ...

मोठ्या शहरांमध्ये मोदी लाट नाहीच; ८६ मतदारसंघांंमधील पाहणी - Marathi News | no more Modi wave in big cities; Lokmat watch on 86 constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्या शहरांमध्ये मोदी लाट नाहीच; ८६ मतदारसंघांंमधील पाहणी

‘लोकमत’च्या टीमने या ८६ मतदारसंघांतील २00९, २0१४ व २0१९ मध्ये झालेल्या मतदानाचा अभ्यास केला असता, यंदा वेगळे चित्र असल्याचे जाणवले. ...

निवडणूक निकालांआधीच सुरू विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी! - Marathi News | Elections result yet to come, meeting of opposition leaders started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक निकालांआधीच सुरू विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी!

चंद्राबाबू लागले कामाला । अनेक नेत्यांशी चर्चा, पंतप्रधान मोदी यांचे देवदर्शन सुरू ...

९१८ उमेदवार रिंगणात; १० कोटी मतदार आज बजावणार हक्क - Marathi News | 918 candidates in the fray; The rights to play 10 million voters today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९१८ उमेदवार रिंगणात; १० कोटी मतदार आज बजावणार हक्क

सातवा टप्पा । ५९ मतदारसंघांत मतदान; दिगज्जांचे भवितव्य होणार यंत्रबंद ...