या बैठकीपूर्वी ४ वाजता भाजप मुख्यालयात मंत्री परिषदेच्या सदस्यांसमवेत पीएम मोदी आणि अमित शाह बैठक घेणार आहेत. एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत मिळून १८ जागांवर विजय मिळवला होता. ...
उत्तर प्रदेशात मागील निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र येत स्थापन केलेल्या आघाडीने कडवे आव्हान दिले आहे. ...
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी वीरभूमीवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. ...
कोलकाता : भाजपप्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार या एक्झिट पोलच्या निष्कर्षांमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. जनमताचा नेमका कौल ... ...