काँग्रेसचे दिल्लीतील काही नेते, आमदार, आम आदमी पक्षाचे आमदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे. ...
मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. ...
निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बोलावलेल्या एनडीएतील मित्रपक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आहे आहे. ...
यामध्ये आजतक आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ३३९-३६५ जागा दाखविण्यात आल्या आहे. या एक्झिट पोलनुसार माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यापासून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकरपर्यंत असे १३ चेहरे पराभवाच्या छायेत आहेत. ...
भारतीय जवानांनी पहिल्यांदा 9 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईक केलं. त्याचसोबत पुलवामा हल्ल्यानंतर बालकोटमध्ये एअर स्ट्राईककरुन दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले ...